लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पावसाचा कोकण रेल्वेला फटका; वेरवली विलवडे रेल्वेस्टेशन दरम्यान दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाचा कोकण रेल्वेला फटका; वेरवली विलवडे रेल्वेस्टेशन दरम्यान दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

सुमारे अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू ...

Beed: चहा पिण्याच्या बहाण्याने अपहरण करून दारू पाजली, मग सात तास डांबून मारहाण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: चहा पिण्याच्या बहाण्याने अपहरण करून दारू पाजली, मग सात तास डांबून मारहाण

संघटनेतील पद देण्यावरून वादातून घडला प्रकार ...

पैसे गरिबांना मिळावेत असे काँग्रेसला वाटते : राहुल गांधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसे गरिबांना मिळावेत असे काँग्रेसला वाटते : राहुल गांधी

भाजप मॉडेलमध्ये रोजगार संपतो. काँग्रेस मॉडेलमध्ये रोजगार निर्माण होतो. भाजप मॉडेलमध्ये, तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही कर्जात बुडता. काँग्रेस मॉडेलमध्ये, जर तुम्ही आजारी पडलात तर तुमच्या खिशात उपचारासाठी पैसे असतात, असे राहुल म्हणाले. दरम्यान, राहुल या ...

चाऱ्यासाठी वैरणींच्या बियाण्या ब ठोंबाकरीता या योजनेतून मिळणार १०० टक्के अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाऱ्यासाठी वैरणींच्या बियाण्या ब ठोंबाकरीता या योजनेतून मिळणार १०० टक्के अनुदान; वाचा सविस्तर

दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ पशुधनास पुरेशा प्रमाणात व पौष्टिक चारा देणे ही प्राथमिक गरज आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी चाऱ्याची तूट कमी करणे हा योजनेचा मुख्य भाग आहे. ...

ज्या प्रकारच्या आत्मघाती ड्रोनने पाकिस्तानात हाहाकार उडविला, DRDO त्याचे स्टील्थ व्हर्जन आणतेय... - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या प्रकारच्या आत्मघाती ड्रोनने पाकिस्तानात हाहाकार उडविला, DRDO त्याचे स्टील्थ व्हर्जन आणतेय...

Operation Sindoor, India vs pakistan War: आत्मघाती ड्रोनची स्टील्थ आवृत्ती लवकरच सैन्याच्या दिमतीला येणार आहे. ...

पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय

एका महिलेने घटस्फोटित पतीकडून जास्त पोटगी मिळावी यासाठी केलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावताना हा आदेश दिला. तसेच कुटुंब न्यायालयाने पोटगी देण्याचा दिलेला आदेशही रद्द केला. ...

coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण, वैद्यकीय सचिवांनी दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण, वैद्यकीय सचिवांनी दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना

कोल्हापूर : जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार ... ...

'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार

Hera Pheri 3 : अक्षय कुमारच्या 'हेरी फेरी ३' चित्रपटातून परेश रावल यांनी अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. ...