लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

गेट रेडी टू वॉर... ऋतिक रोशन आणि एनटीआरच्या 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित, पाहिलात का? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेट रेडी टू वॉर... ऋतिक रोशन आणि एनटीआरच्या 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित, पाहिलात का?

ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांना वाढदिवसाचं खास गिफ्ट, ऋतिक रोशनसोबत करणार बॉलिवूड डेब्यू ...

नारळीकरांनी खगोलशास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात सामान्यांना समजावून सांगितला - देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नारळीकरांनी खगोलशास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात सामान्यांना समजावून सांगितला - देवेंद्र फडणवीस

एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ...

मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेवर केली जाणार चाचणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेवर केली जाणार चाचणी

लोकलमध्ये प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. ...

छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा

अजितदादा प्रत्येकवेळी प्रचंड मोठी चूक करतायेत. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम अजितदादा करतायेत. का करतायेत हे कळत नाही असं जरांगे यांनी म्हटलं. ...

बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...

India vs Pakistan War: पाकिस्तान सीमेवरील पंजाबमध्ये येणाऱ्या तीन ठिकाणी हा सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ बुधवारपासून सुरु केला जाणार असल्याचे बीएसएफने म्हटले आहे.  ...

'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?

Akshay Kumar-Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि विकी कौशल यांच्यात 'ऑपरेशन सिंदूर' चित्रपटावरून वाद असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. ...

ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नकारानंतरही, अ‍ॅपल भारतात सतत गुंतवणूक करत आहे. आयफोन उत्पादक कंपन्या फॉक्सकॉन आणि होन हाय प्रेसिजनने देशात मोठी गुंतवणूक केली आहे. ...

तेच काम, वेतन मात्र निम्मेच, पण तेही आता मिळेना; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांची व्यथा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेच काम, वेतन मात्र निम्मेच, पण तेही आता मिळेना; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांची व्यथा

कायमस्वरुपी अन् कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुप्पट-तिपटीने तफावत, दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना ...