लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

राज्य गेलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावरच घेतली गेली व त्यांना अटक केली गेली असंही शरद पवार म्हणाले. ...

पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक

पाकिस्तानसाठी मदत कार्यक्रमाचा पुढील भाग जाहीर करण्यापूर्वी आयएमएफने पाकवर ११ नवीन अटी लादल्या आहेत. यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  

BJP News: भाजपाने अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. नड्डा यांचे उत्तराधिकारी म्हणून अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा झाली आहे. मात्र आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केवळ दोन प्रमुख ...

नव्या धारावीत उभारणार मैदाने, उद्यानांचे जाळे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या धारावीत उभारणार मैदाने, उद्यानांचे जाळे

धारावीत एकूण २६ शाळा आहेत. यात अनेक शाळा बैठ्या म्हणजे लहान वर्गांत भरतात. बहुतेक शाळांमध्ये स्वतंत्र खेळाचे मैदानही नाही. ...

मोहफुलाला आधारभूत खरेदी केंद्र नसल्याने व्यापाऱ्यांकडे करावी लागते विक्री; आदिवासींचे होतंय आर्थिक नुकसान - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोहफुलाला आधारभूत खरेदी केंद्र नसल्याने व्यापाऱ्यांकडे करावी लागते विक्री; आदिवासींचे होतंय आर्थिक नुकसान

निसर्गसौंदर्याने नटलेल्या जव्हार तालुक्यात अनेकविध प्रकारच्या वनस्पती उगवतात. या वनस्पती स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन ठरतात. मोहफुले ही त्यापैकीच एक. ...

‘दीनानाथ’मधील तारखा वाटपावरून नाराजी, पालिका उपायुक्तांना निर्मात्याने लिहिले पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दीनानाथ’मधील तारखा वाटपावरून नाराजी, पालिका उपायुक्तांना निर्मात्याने लिहिले पत्र

जुलै ते सप्टेंबर महिन्यातील तारखा वाटपातील अन्यायाला वाचा फोडत, तसेच नाट्यगृहाच्या जाचक अटींविरोधात अष्टविनायकचे निर्माते दिलीप जाधव यांनी मुंबई महापालिका उपायुक्तांना पत्र लिहिले आहे... ...

बाळाच्या प्लॅनिंगवर अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं स्पष्टच सांगितलं, म्हणाला "आता आम्ही.." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळाच्या प्लॅनिंगवर अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं स्पष्टच सांगितलं, म्हणाला "आता आम्ही.."

अमृता खानविलकरच्या नवऱ्याने बेबी प्लॅनिंगबाबत दिलं उत्तर, म्हणाला... ...

ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही, त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली आहे. ...