लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

लेकीसाठी ठरवलं, आता बास्स! अभिनेते राम कपूर आणि गौतमीने सांगितली वजन कमी करण्याची खरीखुरी प्रेरणा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीसाठी ठरवलं, आता बास्स! अभिनेते राम कपूर आणि गौतमीने सांगितली वजन कमी करण्याची खरीखुरी प्रेरणा

Ram Kapoor Weight Loss Journey : वजन कमी करत असताना राम यांच्यासोबतच त्यांच्या परिवारानं काय काय त्याग केला आणि कशी मेहनत घेतली किंवा त्यांना कोणत्या मानसिक स्थितीतून जावं लागलं याबाबत त्यांची पत्नी अभिनेत्री गौतमी कपूर यांनी मुलाखतीत माहिती दिली आहे ...

'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

India Pakistan Latest News: भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. हेच अड्डे पुन्हा उभारण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे मसूदला कोट्यवधि रुपये दिल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.  ...

कलिंगड बियांसह खाणं लहान मुलांसाठी फार फायद्याचं! आहारतज्ज्ञ सांगतात, बिया फेकून देणं चूक कारण.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कलिंगड बियांसह खाणं लहान मुलांसाठी फार फायद्याचं! आहारतज्ज्ञ सांगतात, बिया फेकून देणं चूक कारण..

Healthy Fruits: लहान मुलांना कलिंगड देताना सुद्धा यातील बिया काढून फेकल्या जातात. पण ही एक मोठी चूक आहे. ...

अली गोनी ४ वर्षांनी घर सोडताना झाला भावुक, जास्मीन भसीसोबत लिव्ह इनमध्ये राहणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली गोनी ४ वर्षांनी घर सोडताना झाला भावुक, जास्मीन भसीसोबत लिव्ह इनमध्ये राहणार

मुस्लिम असल्याने घर मिळत नसल्याचं... अली गोनी काय म्हणाला? ...

Bhuimug Shenga Market: हिंगोली बाजारात भुईमूग शेंगांच्या आवकेत लक्षणीय वाढ वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhuimug Shenga Market: हिंगोली बाजारात भुईमूग शेंगांच्या आवकेत लक्षणीय वाढ वाचा सविस्तर

Bhuimug Shenga Market: हिंगोलीच्या मोंढा बाजारपेठेत मागील आठवड्याभरापासून भुईमूग शेंगाची आवक लक्षणीय वाढली आहे. कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर (Bhuimug Shenga Market) ...

ते पोटात गेले असते तर...! पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्ट कॅन्टीनच्या जेवणात निघाले रबर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते पोटात गेले असते तर...! पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्ट कॅन्टीनच्या जेवणात निघाले रबर

हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणारा असून, यावर विद्यापीठाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली ...

आटपाडीच्या सूतगिरणीप्रश्नी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना, आमदार पडळकर यांनी दिली माहिती - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीच्या सूतगिरणीप्रश्नी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना, आमदार पडळकर यांनी दिली माहिती

मंत्रालयात वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या दालनात पार पडली बैठक ...

कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी

क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉइनबेसचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. याबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. कंपनीनं आपण नुकतेच सायबर हल्ल्याचा बळी ठरलो असल्याचा खुलासा केलाय. ...