लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

या कमांडोवर भारतीय न्याय संहितेतील कलम ३०४ बी अंतर्गत हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप आहे. ...

लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

Post Office : या सरकारी योजनेचा जास्तीत जास्त फायदा लग्नानंतर मिळू शकतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडले तर तुम्ही स्वतःसाठी दरमहा १०,००० रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता. ...

मुंबई: आईच्या प्रियकराने केला मुलीवरच अत्याचार; आरोपीच्या दुसऱ्या प्रेयसीने काढला व्हिडीओ - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई: आईच्या प्रियकराने केला मुलीवरच अत्याचार; आरोपीच्या दुसऱ्या प्रेयसीने काढला व्हिडीओ

Mumbai Crime: मुंबईत एका प्रेमी जोडप्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याची घटना समोर आली आहे. ...

IPL संपल्यानंतरही वैभव सूर्यवंशीचा धुमधडाका सुरूच! ५ षटकार, ९ चौकारांसह ठोकल्या ७७ धावा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL संपल्यानंतरही वैभव सूर्यवंशीचा धुमधडाका सुरूच! ५ षटकार, ९ चौकारांसह ठोकल्या ७७ धावा

Vaibhav Suryvanshi in England: वैभव सूर्यवंशी अतिशय कमी वयात दमदार खेळी करताना दिसतोय ...

गायीच्या दूध उत्पादनात भारत एक नंबरवर, दूध उत्पादकांना मोबदला मिळतोय का?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायीच्या दूध उत्पादनात भारत एक नंबरवर, दूध उत्पादकांना मोबदला मिळतोय का? 

Milk Production : दूध उत्पादनात (Milk Production) भारत पहिल्या क्रमांकावर असला तरीही मात्र दूध उत्पादकांच्या पदरात काय पडतंय हे पाहणे गरजेचे आहे.  ...

‘हज’ला गेलेले कोल्हापुरातील भाजीपाला व्यापारी जमीर बागवान यांचे 'मक्के'त निधन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘हज’ला गेलेले कोल्हापुरातील भाजीपाला व्यापारी जमीर बागवान यांचे 'मक्के'त निधन

सौदी येथील ‘शराया’ या दफनभूमीत अंत्यविधी करण्यात आला ...

Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी

Gold Silver Price 24 June: इराण-इस्रायल युद्ध थांबताच सोन्या-चांदीचे दर घसरण्यास सुरुवात झाली. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर. ...

ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली

लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात भारत-इंग्लंड संघातील खेळाडूंनी भारताच्या दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली ...