- कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती
- अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
- अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
- तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी?
- हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
- मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
- IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले
- सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का?
- पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती
- उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
- अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
- बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
- विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
- परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
![Pune Crime: सहकारनगर भागात किरकोळ वादातून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com Pune Crime: सहकारनगर भागात किरकोळ वादातून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
शवविच्छेदन अहवालात कांबळे यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले... ...
![एकदा गुन्हा दाखल होऊनही फरक पडला नाही; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com एकदा गुन्हा दाखल होऊनही फरक पडला नाही; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
मुलीने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच वेळोवेळी तिच्या वडिलांनी फोनही केले, मात्र त्याला फरक पडत नव्हता ...
![Pune: जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com Pune: जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
याप्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नगर जिल्ह्यातील विसापूर खुल्या कारागृहात तो शिक्षा भोगत होता... ...
![GST अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याला लुटले; मार्केट यार्डमधील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com GST अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याला लुटले; मार्केट यार्डमधील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
याप्रकरणी महेश तोतामल दर्यानी (५२, रा. कोंढवा) या व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.... ...
![येमेन नागरिकांना लुटणारी दिल्लीची इराणी टोळी जेरबंद; ६०० पेक्षा अधिक CCTV तपासून लावला छडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com येमेन नागरिकांना लुटणारी दिल्लीची इराणी टोळी जेरबंद; ६०० पेक्षा अधिक CCTV तपासून लावला छडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
पोलिसांनी विविध ठिकाणचे तब्बल ६०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून पुणे ते दमण असा प्रवास करून आरोपींना बेड्या ठोकल्या ...
![जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
पत्नीने पतीकडे ५०० रुपयांची मागणी केल्यावर पतीने नकार दिला असता त्यांच्यात वाद झाला ...
![पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
तरुणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली ...
![मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यावर धक्कादायक प्रकार समोर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यावर धक्कादायक प्रकार समोर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्यासोबत आरोपीने जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले ...