कऱ्हाड येथून मुंबईला लिफ्ट मागून जात असलेल्या फोर्स वनच्या कमांडोला बोपदेव घाटात तिघांनी लुटले. कमांडोने असे करू नका, मी पोलिस आहे, असे म्हणताच तिघांनी ‘तू पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव’ असे आव्हान दिले. ...
चोरांनी त्यांच्या घरातून ४७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाची चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादी मुळे या २५ मे रोजी त्यांच्या मुलीकडे आंबेगाव बु. येथे आल्या होत्या. ...