लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीश गोवंडे

२ दिवस उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच; आरोपी गाडेच्या शोधासाठी ड्रोन, डॉगस्कॉड अन् १३ पथके - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ दिवस उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच; आरोपी गाडेच्या शोधासाठी ड्रोन, डॉगस्कॉड अन् १३ पथके

घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ...

‘छावा’ ने पकडून दिले दोन सराईत गुन्हेगार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छावा’ ने पकडून दिले दोन सराईत गुन्हेगार

दोन सराईत पोलिसांच्या हाती लागले आणि चित्रपट गृहातूनच त्यांना अटक करण्यात आली ...

नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम

प्रवेशाची तारीख निश्चित झालेली नसली, तरी चर्चासत्रे आणि भेटीगाठींचे टप्पे पार पडले आहेत. ...

घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू

भाऊ बाल्कनीतून खाली पडल्यावर आरोपी घरात बसून राहिला, या प्रकरणात कोणीही वाच्यता न करता घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ...

दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक

पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ५० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे आरोपीवर दाखल आहेत ...

चापट मारल्याच्या राग; एका कंटेनर चालकाने दुसऱ्याच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चापट मारल्याच्या राग; एका कंटेनर चालकाने दुसऱ्याच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले

जेवण करून वेअरहाऊसकडे परतत असताना दोघांमध्ये बिल देण्यावरून वाद झाला, तेव्हा एकाने दुसऱ्याच्या गालात चापट मारली होती ...

बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले

तरुणीच्या आई-वडिलांचे फोटो छापून बदनामीकारक पत्रके तयार करून वाटल्याने तरुणीचे लग्नही मोडले ...

Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू

भरधाव टेम्पो, बस, कारच्या धडकेत ३ दुचाकीस्वारांचा मृत्यू, तर एका वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू ...