लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीश गोवंडे

खराडी ते वाघोली दरम्यान वाहतुकीचा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराडी ते वाघोली दरम्यान वाहतुकीचा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला

मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग निरंतर राहिला व होणारी वाहतूक कोंडी कमी करणे शक्य झाले आहे ...

बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई

आरोपी गांजा कोणाला देणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे ...

प्रेम संबंधाच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण;खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघे अटकेत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेम संबंधाच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण;खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघे अटकेत

तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. रात्री साडेदहाच्या सुमारास खोपडे सुखसागरनर परिसरातून निघाला होता ...

पावडर, पामतेलापासून तयार तब्बल १४०० किलो पनीर जप्त; मांजरीत उत्पादकाच्या गोदामावर छापा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावडर, पामतेलापासून तयार तब्बल १४०० किलो पनीर जप्त; मांजरीत उत्पादकाच्या गोदामावर छापा

गोदामातून १४०० किलो पनीर, १८८० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल जप्त केले ...

गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले,म्हणून सदाशिव पेठेत गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायाला केली धक्काबुक्की - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले,म्हणून सदाशिव पेठेत गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायाला केली धक्काबुक्की

पोलिस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल ...

कर्नाटकात पोलिसाचा खून करून ११ वर्षे फरारी आरोपी अटकेत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकात पोलिसाचा खून करून ११ वर्षे फरारी आरोपी अटकेत

कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरारी झाल्यानंतर त्याने दोन विवाह केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ...

पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू

दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा तर एका घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे ...

ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं काय घडलं?

पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार असून पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे व गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने त्याला निलंबित करण्यात आले ...