लाईव्ह न्यूज :

default-image

नितीश गोवंडे

चापट मारल्याच्या राग; एका कंटेनर चालकाने दुसऱ्याच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चापट मारल्याच्या राग; एका कंटेनर चालकाने दुसऱ्याच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले

जेवण करून वेअरहाऊसकडे परतत असताना दोघांमध्ये बिल देण्यावरून वाद झाला, तेव्हा एकाने दुसऱ्याच्या गालात चापट मारली होती ...

बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले

तरुणीच्या आई-वडिलांचे फोटो छापून बदनामीकारक पत्रके तयार करून वाटल्याने तरुणीचे लग्नही मोडले ...

Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू

भरधाव टेम्पो, बस, कारच्या धडकेत ३ दुचाकीस्वारांचा मृत्यू, तर एका वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू ...

सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख

विविध टास्क, गुंतवणुकीचे आमिष, पार्ट जॉबचे आमिष दाखवून केली फसवणूक ...

दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या

वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात चारजण मद्यपान करून कारमधील साऊंड सिस्टिमवर नाचत धिंगाणा घालत होते ...

बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरोधात आणखी एक गुन्हा; तरुणावर कोयत्याने वार  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरोधात आणखी एक गुन्हा; तरुणावर कोयत्याने वार 

बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात बुधवारी मध्यरात्री २५ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली. ...

Bribe Case : सरपंच पत्नीच्या नावे लाच; पतीसह एकाला बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bribe Case : सरपंच पत्नीच्या नावे लाच; पतीसह एकाला बेड्या

सरपंचाला १६ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले ...

पतीच्या मृत्यूनंतर महिलेसोबत प्रेमसंबंध, लग्नास नकार अन् पैसेही लाटले; पोलिसाचे निलंबन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या मृत्यूनंतर महिलेसोबत प्रेमसंबंध, लग्नास नकार अन् पैसेही लाटले; पोलिसाचे निलंबन

तिच्या पतीच्या विम्याचे ५ लाख व सोन्याच्या दागिन्यांचा अपहार ...