लाईव्ह न्यूज :

default-image

नितीश गोवंडे

सदाशिव पेठ, भोसले नगर परिसरात घरफोडी; ३३ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदाशिव पेठ, भोसले नगर परिसरात घरफोडी; ३३ लाखांचा ऐवज लंपास

गुन्ह्यामध्ये चोरांनी सोन्या चांदीसह डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा ३३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ...

घरफोड्या भुरीयासह तीन भिडूंवर मोक्का; सीपींकडून आतापर्यंत ९० गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोड्या भुरीयासह तीन भिडूंवर मोक्का; सीपींकडून आतापर्यंत ९० गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई

टोळी प्रमुख सुंदरसिंग भुरीया याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता त्याने चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत... ...

NRI कोट्यातून मेडिकलला ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, २७ लाखांना गंडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NRI कोट्यातून मेडिकलला ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, २७ लाखांना गंडा

प्रकार डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या काळात घडला आहे.... ...

ललित पाटील प्रकरण; सखोल चौकशी होत नसल्याने ठिय्या आंदोलनाचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरण; सखोल चौकशी होत नसल्याने ठिय्या आंदोलनाचा इशारा

२९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता या ठिय्या आंदोलनाला सुरूवात होणार असल्याची माहिती, धंगेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.... ...

Pune: पाच वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार, २८ वर्षीय नराधमाविरोधात गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पाच वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार, २८ वर्षीय नराधमाविरोधात गुन्हा

याप्रकरणी पीडित मुलांच्या २९ वर्षीय आईने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली... ...

Pune Crime: पोलिस अधिकाऱ्यांना ओळखतो म्हणत महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पोलिस अधिकाऱ्यांना ओळखतो म्हणत महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा

याप्रकरणी बहिण-भावावर गुन्हा दाखल केला आहे.... ...

दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी भंगार व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी भंगार व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

धमकी देत धारदार हत्यार हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी एकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १३ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १३ लाखांची फसवणूक

आरोपीने विधान भवन कौन्सिल हॉल पुणे येथे कायमस्वरुपी नोकरी करत असल्याचे सांगून त्याठिकाणी शिक्षण झालेल्या मुलांना साहेबांच्या मध्यस्थीने नोकरी लावण्याचे आमिष दाखवले ...