लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीश गोवंडे

भागीदाराची ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भागीदाराची ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल

हा प्रकार २०१० ते २०१८ या कालावधीत वारजे येथील जुना जकात नाक्याजवळ असलेल्या फर्मच्या कार्यालयात घडला आहे.... ...

पुणे, सोलापूर, अहमदनगर, जिल्ह्यात घरफोड्या; सराईत दरोडेखोराला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, सोलापूर, अहमदनगर, जिल्ह्यात घरफोड्या; सराईत दरोडेखोराला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोलापूर आणि अहमदनगर पोलिसांकडून प्रयत्न सुरू असताना पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडला ...

‘तेरे को आज खल्लास कर देंगे’, तरुणावर चाकूने सपासप वार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तेरे को आज खल्लास कर देंगे’, तरुणावर चाकूने सपासप वार

खडकी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली ...

प्लॉट देण्याच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक; व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लॉट देण्याच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक; व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर गुन्हा दाखल

व्हिजन ग्रुपचे सीएमडी व व्यंकटेश्वरा डेव्हलपर्सचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल ...

सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार

आरोपीने पान शॉप विक्रेत्याकडून गल्ल्यातील १३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले ...

मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अत्याचार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अत्याचार

महिलेने याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बंडु रणखांबे याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...

वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या नितीन रणझुंजार टोळीवर मोक्का - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या नितीन रणझुंजार टोळीवर मोक्का

आरोपी नितीन रणझुंजार याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन मागील दहा वर्षात खुन, मृत्यू, जबरी चोरी, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत ...

Pune: पोलीस आयुक्तांची नॉट आउट ‘मोक्का’ सेंच्युरी; वर्षभराच्या आत ६४९ आरोपींवर मोक्का - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पोलीस आयुक्तांची नॉट आउट ‘मोक्का’ सेंच्युरी; वर्षभराच्या आत ६४९ आरोपींवर मोक्का

यातून तब्बल १०० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली असून, पोलिस आयुक्तांनी मोक्काचा प्रभावी वापर केल्यामुळे शहरातील अनेक संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.... ...