लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीश गोवंडे

पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

तरुणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली ...

मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यावर धक्कादायक प्रकार समोर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यावर धक्कादायक प्रकार समोर

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्यासोबत आरोपीने जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले ...

भागीदारासह गुंतवणुकदारांची १७ कोटींची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भागीदारासह गुंतवणुकदारांची १७ कोटींची फसवणूक

पहिले काही दिवस गुंतवणुकीवर परतावा देऊन विश्वास संपादन केला ...

पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पैसे परत करण्यास उशीर केल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती ...

पुण्यात अनेक ‘ललित पाटील’, पोलिसांनी शोध सुरू ठेवावा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अनेक ‘ललित पाटील’, पोलिसांनी शोध सुरू ठेवावा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी

पोलिसांनी ही कारवाई अशीच चालू ठेवून पुण्यातील अमली पदार्थांचे रॅकेट नेस्तनाबूत करावे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.... ...

Pune: जिममधून लंपास केलं पाऊण कोटीचं सामान; सदाशिव पेठेतील घटना, ६ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: जिममधून लंपास केलं पाऊण कोटीचं सामान; सदाशिव पेठेतील घटना, ६ जणांवर गुन्हा

हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत सीटी बारबेल क्लब, जिम टीसीजी स्केअर येथे घडला... ...

Pune: महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी, दहा लाखांनी गंडवले; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी, दहा लाखांनी गंडवले; गुन्हा दाखल

हा प्रकार २०२२ ते २१ फेब्रुवारीपर्यंत महिलेच्या राहत्या घरी व पुणे शहर व परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर घडला आहे.... ...

Pune Crime: ‘रोज’सोबत ओळख झाली, ९.५ लाखांनी गंडवून गेली! गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: ‘रोज’सोबत ओळख झाली, ९.५ लाखांनी गंडवून गेली! गुन्हा दाखल

कर्वेनगर येथील एका ४३ वर्षीय इसमाने दिलेल्या दिलेल्या फिर्यादीनुसार जुलै २०२३ मध्ये त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विल्सन रोज नामक महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली... ...