लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीश गोवंडे

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात; पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात; पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

तरुणी गर्भवती राहिली हे समजल्यानंतर जामखेड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला ...

आर्मीमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्मीमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

शेख यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खोटा बनावट बँकेचा डीडी पाठवून तसेच विमानाचे बनावट तिकीट पाठवून हे पैसे उकळण्यात आले... ...

हौसेला मोल नाही; चॉईस नंबरसाठी कायपण! नागरिकांनी वर्षभरात मोजले ५० कोटी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हौसेला मोल नाही; चॉईस नंबरसाठी कायपण! नागरिकांनी वर्षभरात मोजले ५० कोटी

वाहनचालकांकडून चॉईस नंबरची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारला मिळणाऱ्या महसुलात देखील वाढ होतीये ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात ७ हजार ४७३ वाहनांची खरेदी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात ७ हजार ४७३ वाहनांची खरेदी

खरेदी केलेली वाहने घरी नेण्यासाठी पुणेकरांची शहरातील विविध शोरूमवर गुढीपाडव्याच्या दिवशी लगबग पाहायला मिळाली.... ...

व्यापारी जहाजावर डेक कॅडेट म्हणून काम करणारा पुण्यातील २२ वर्षीय तरुण बेपत्ता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यापारी जहाजावर डेक कॅडेट म्हणून काम करणारा पुण्यातील २२ वर्षीय तरुण बेपत्ता

विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट कंपनीकडून तरुणाचे सहकारी आणि मित्रांचे मोबाईल क्रमांक देण्यास नकार, कुटुंबीयांचा आरोप ...

वडापाव देण्याच्या बहाणा! १९ वर्षीय तरुणीवर घरी नेत पत्नीच्या मदतीने पतीने केला अत्याचार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडापाव देण्याच्या बहाणा! १९ वर्षीय तरुणीवर घरी नेत पत्नीच्या मदतीने पतीने केला अत्याचार

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे... ...

घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा, तिघांना अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा, तिघांना अटक

खोट्या सह्या केलेल्या कॅश व्हाऊचरवर २० लाख रुपये रोखीने देऊन घर घेतल्याची कागदपत्रे तयार केली ...

Pune: मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त

ही कारवाई सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास धायरी परिसरातील डिएसके स्कुल कडे जाणाऱ्या रोडवरील पार्किंग मध्ये करण्यात आली.... ...