लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीश गोवंडे

जैन साधूच्या वेशात चोरी करणारा चोरटा जेरबंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन साधूच्या वेशात चोरी करणारा चोरटा जेरबंद

एका मंदिरात चोरी करताना, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अन् अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...

होय, यानेच आमच्यासमोर मैत्रिणीचा गळा चिरला; न्यायालयातील साक्षीदरम्यान फिर्यादीने आरोपीला ओळखले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होय, यानेच आमच्यासमोर मैत्रिणीचा गळा चिरला; न्यायालयातील साक्षीदरम्यान फिर्यादीने आरोपीला ओळखले

- तेरा वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचे एकतर्फी प्रेमातून खून प्रकरण ...

शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अल्पवयीन मुलाचे अश्लील कृत्य - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अल्पवयीन मुलाचे अश्लील कृत्य

१४ वर्षीय मुलाने मुलीला गच्चीवर नेऊन तिच्याशी दोन वेळा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला ...

बाणेरमध्ये थाई मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून ३ तरुणी ताब्यात; मसाज पार्लर चालकावर गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेरमध्ये थाई मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून ३ तरुणी ताब्यात; मसाज पार्लर चालकावर गुन्हा

मसाज पार्लरचा चालक तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले ...

कोंढव्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय,पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल,परदेशातील तरुणी ताब्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय,पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल,परदेशातील तरुणी ताब्यात

पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने ... ...

अवघ्या चार तासांत हरवलेला तीन वर्षाचा मुलगा पालकांच्या स्वाधीन; ऑपरेशन मुस्कानमुळे लागला तत्काळ शोध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या चार तासांत हरवलेला तीन वर्षाचा मुलगा पालकांच्या स्वाधीन; ऑपरेशन मुस्कानमुळे लागला तत्काळ शोध

मुलाच्या आईने पोलिसांची व मुलाला पोलिसांकडे घेऊन गेलेल्या महिलेचे आभार मानले. ...

Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ   - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ  

आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली. ...

बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू

चालक बस पाणी मारुन स्वच्छ करत असताना बसमधील काॅम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का त्यांना बसला ...