लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे ...

भाजपचे या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे प्रयत्न महाराष्ट्रात अयशस्वीच - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे प्रयत्न महाराष्ट्रात अयशस्वीच

भाजपच्या पायाखालची वाळू सरककल्याने राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे - प्रकाश आंबेडकर ...

Maharashtra: विक्रमी! यंदा राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटींचे पीककर्ज वाटप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra: विक्रमी! यंदा राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटींचे पीककर्ज वाटप

गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ५ हजार २० कोटी रुपये पीककर्ज देण्यात आले होते.... ...

पोलीस पाटील पद दाखवले अंशकालीन, तलाठी झालेल्या उमेदवारांवर कारवाईची शक्यता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस पाटील पद दाखवले अंशकालीन, तलाठी झालेल्या उमेदवारांवर कारवाईची शक्यता

येत्या सोमवारपासून राज्यभरात होणाऱ्या या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीत हे उमेदवार बाद ठरणार असल्याने, तसे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांची आता धावाधाव सुरू आहे... ...

पश्चिम महाराष्ट्रातील ६८ लाख वीजग्राहक होणार ‘स्मार्ट’, वीजजोडण्यांसोबतच सव्वा लाखांवर रोहित्रे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पश्चिम महाराष्ट्रातील ६८ लाख वीजग्राहक होणार ‘स्मार्ट’, वीजजोडण्यांसोबतच सव्वा लाखांवर रोहित्रे

यासोबतच महावितरणच्या वितरण यंत्रणेतील विजेचा हिशेब आणखी अचूक ठेवण्यासाठी १ लाख २८ हजार ६२३ वितरण रोहित्रे, वीजवाहिन्यांना येत्या मार्चपासून हे मीटर टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत... ...

Budget 2024: दिलासादायक अर्थसंकल्प, उद्योगांना होणार थेट फायदा, पुण्यातील उद्योजकांचा सूर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Budget 2024: दिलासादायक अर्थसंकल्प, उद्योगांना होणार थेट फायदा, पुण्यातील उद्योजकांचा सूर

महसुलात वाढ दर्शविणारा अर्थसंकल्प स्वागतार्ह... ...

१५ लाख टन साखर इथेनॉलसाठी द्या, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाची केंद्र सरकारला विनंती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ लाख टन साखर इथेनॉलसाठी द्या, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाची केंद्र सरकारला विनंती

देशात यंदा ३१४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज... ...

पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे

शैक्षणिक अभिलेखांमधून १२ हजार ४९८ नोंदी सापडल्या आहेत... ...