लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

शिरूरमधून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंचा अर्ज दाखल, महायुतीच्या आढळरावांशी लढत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमधून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंचा अर्ज दाखल, महायुतीच्या आढळरावांशी लढत

पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करून अमोल कोल्हे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे.... ...

Maharashtra: तापमान तर वाढणार, पण पाऊसही पडणार! हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra: तापमान तर वाढणार, पण पाऊसही पडणार! हवामान खात्याचा अंदाज

गुरुवारी व शुक्रवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.... ...

Pune: असह्य उकाड्याने पुणेकर हैरान, कमाल तापमानातही वाढ; बुधवारी पारा ४३ अंशांच्या पार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: असह्य उकाड्याने पुणेकर हैरान, कमाल तापमानातही वाढ; बुधवारी पारा ४३ अंशांच्या पार

जिल्ह्यात बुधवारी तळेगाव ढमढेरे येथे तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पार गेला आहे... ...

Maharashtra: केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक, मराठवाड्यात बिकट स्थिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra: केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक, मराठवाड्यात बिकट स्थिती

सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने या विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे... ...

Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे..... ...

विमा कंपन्यांचा १००% भरपाई देण्यास विरोध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमा कंपन्यांचा १००% भरपाई देण्यास विरोध

खरीप पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल; भरपाईचे आदेश ...

वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजी घ्या, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजी घ्या, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

विरोधक सध्या मतदारांच्या मनात शंकाकुशंका निर्माण करण्याचे काम करत आहेत ...

मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

अजित पवार, राज ठाकरे हे आमच्यासोबत असल्याने देशात मोदी लाट निर्माण होऊन महाराष्ट्रात सर्व जागा जिंकून महायुती निवडून येईल ...