लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीतील उड्डाणपुलाखाली साचले कचऱ्याचे ढीग; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील उड्डाणपुलाखाली साचले कचऱ्याचे ढीग; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

भिवंडी शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. ...

भिवंडी महापालिकेची वाहन भंगारात निघाल्याने पालिकेची मदार भाडेतत्त्वावरील वाहनांवर... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिकेची वाहन भंगारात निघाल्याने पालिकेची मदार भाडेतत्त्वावरील वाहनांवर...

आपली दैनंदिन गरज भागविण्यासाठी पालिका प्रशासनाची मदार भाडेतत्त्वा वरील वाहनांवर आहे. ...

भिवंडी महापालिकेचा अजब कारभार; चक्क क्रिकेट स्टेडियममध्येच भरवली जत्रा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिकेचा अजब कारभार; चक्क क्रिकेट स्टेडियममध्येच भरवली जत्रा

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धोबितलाव येथे कै परशुराम टावरे स्टेडियम उभारले आहे. ...

शिरोळे येथील दगड खदाणी विरोधात मनसेचे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिरोळे येथील दगड खदाणी विरोधात मनसेचे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन 

ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. ...

भिवंडीत माहिती अधिकार अर्ज टाकल्याच्या रागातून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बेदम मारहाण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत माहिती अधिकार अर्ज टाकल्याच्या रागातून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बेदम मारहाण

याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत चोख पोलीस बंदोबस्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत चोख पोलीस बंदोबस्त

पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...

भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: भिवंडीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच एकाच दिवसात तब्बल तीन वाहनांची चोरी झाल्याचे ... ...

भिवंडीत नर्स चालवीत असलेले हॉस्पिटल केले सिल बंद  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत नर्स चालवीत असलेले हॉस्पिटल केले सिल बंद 

भिवंडी पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या नेतृत्वा खाली आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड ,वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांच्या तक्रार निवारण समितीने शहरातील रुग्णालयांची नोंदणी कागदपत्र तपासणी सुरु करून कारवाईचा बडगा उचलला आहे. ...