लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; ५० ते ६० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; ५० ते ६० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

घटनास्थळी अग्निशमन दल रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. ...

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत ९८ टक्के मतदान  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत ९८ टक्के मतदान 

सेवा संस्था गटातील ३३९ पैकी ३३५ मतदारांनी मतदानात केले.तर ग्रामपंचायत गटातील ११३८ मतदारांपैकी ११२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यांच्या मतांची सरासरी ९८ टक्के एवढी झाली आहे. ...

भिवंडीतील पद्मानगर येथील रस्त्याच्याकामांचे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील पद्मानगर येथील रस्त्याच्याकामांचे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.  ...

वसईतील रिक्षा चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक; सहा रिक्षा, एक दुचाकी केली जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसईतील रिक्षा चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक; सहा रिक्षा, एक दुचाकी केली जप्त

शहरात दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोन कडून दुचाकी व रिक्षा चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. ...

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब यांनी दिली आहे. ...

मुलांच्या भांडणादरम्यान पोटावर लाथ लागल्याने महिलेचा गर्भपात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलांच्या भांडणादरम्यान पोटावर लाथ लागल्याने महिलेचा गर्भपात

यात आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या संबंधित महिलेचा गर्भपात झाल्याची घटना बुधवारी भिवंडीत घडली. ...

भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पती व सासू सासरे यांनी प्रिया हिने आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिला मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. ...

भिवंडीतील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका; मनपाच्या सुशोभीकरणाचा प्रवाशांना फटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका; मनपाच्या सुशोभीकरणाचा प्रवाशांना फटका

या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यात वाहतूक विभागाला पुरता अपयश आलेले आहे. ...