लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीत आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे प्रमाणपत्राचे वितरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे प्रमाणपत्राचे वितरण

आदिवासी समाज बांधवांना वन जमिनीच्या पट्ट्यांचे वितरण होणे ही खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली ठरणार असून श्रमजीवी संघटनेने यासाठी निरंतर लढा उभारला. ...

भिवंडीत मोटार सायकल चोरट्यांना अटक; १६ दुचाकी जप्त  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत मोटार सायकल चोरट्यांना अटक; १६ दुचाकी जप्त 

या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.  ...

भिवंडी मनपाच्या कचरावाहू गाड्या उघड्यानेच वाहतात कचरा; दुर्गंधीने नागरिक हैराण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या कचरावाहू गाड्या उघड्यानेच वाहतात कचरा; दुर्गंधीने नागरिक हैराण

ही बाब भिवंडी शहरात नित्याचीच झाली आहे. ...

भिवंडीत खड्ड्यांविरोधात मनसेचे आंदोलन; रांगोळी काढून खड्डयांचे पूजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भिवंडीत खड्ड्यांविरोधात मनसेचे आंदोलन; रांगोळी काढून खड्डयांचे पूजन

खड्ड्यांभोवती मनसे महिला सैनिकांनी रांगोळी काढून खड्ड्याचे पूजन केले आहे. ...

Bhiwandi: भिवंडीत बांगलादेशी नागरिकास अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi: भिवंडीत बांगलादेशी नागरिकास अटक

Bhiwandi: भारतात येण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही कागदपत्र नसताना छुप्या मार्गाने बांगलादेशातून भारतात येऊन भिवंडीत राहणाऱ्या एका ३२ वर्षीय बांगलादेशी युवकास कोनगाव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. ...

भिवंडीत पत्नीच्या दागिन्यांवर पतीने मारला डल्ला  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत पत्नीच्या दागिन्यांवर पतीने मारला डल्ला 

संजीवन केशव म्हात्रे रा.गुंदवली असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. ...

भिवंडीत दोन बांगलादेशी नागरिकांची धरपकड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दोन बांगलादेशी नागरिकांची धरपकड

भिवंडी शहरात मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार मजूर वास्तव्यास आहेत.त्याचाच गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक आपली ओळख लपवून शहरात वास्तव्य करीत असतात. ...

राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर असताना सर्वसामान्य जनतेला काँग्रेसचाच आधार - विश्वजीत कदम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर असताना सर्वसामान्य जनतेला काँग्रेसचाच आधार - विश्वजीत कदम

मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या भिवंडी लोकसभा आढावा बैठकी प्रसंगी कदम बोलत होते. ...