लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; एसआयटी चौकशी करण्याची नागरिकांची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; एसआयटी चौकशी करण्याची नागरिकांची मागणी

मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. ...

शहरातील कचरा व पाणी प्रश्नावरून आमदार रईस शेख यांनी मनपा प्रशासनास धरले धारेवर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरातील कचरा व पाणी प्रश्नावरून आमदार रईस शेख यांनी मनपा प्रशासनास धरले धारेवर

प्रश्न सुटले नाही तर एक महिन्यात पालिकेवर मोर्चा धडकणार. ...

भिवंडीत लेडीज बारवर छापा; ७ बारबालांसह ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भिवंडीत लेडीज बारवर छापा; ७ बारबालांसह ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

अंजुरफाटा ते धामणकर नाका रस्ता दरम्यान देवजी नगर या परिसरात सिल्व्हर पॅलेस बार अँड रेस्टॉरंट आहे. ...

मोटार सायकल चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक, सहा मोटार सायकल जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोटार सायकल चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक, सहा मोटार सायकल जप्त

शहरात मोटर सायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच एका मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपासात नारपोली पोलिसांनी तिघा मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...

जिजाऊवर केलेली कारवाई राजकीय आकसातून - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिजाऊवर केलेली कारवाई राजकीय आकसातून

भिवंडी वाडा मनोर रस्त्याची एसआयटी चौकशी करायची तर २००८ पासूनची करा-मोनिका पानवे ...

खारबाव जीपी पारसिक बँकेच्या अडीच तासांच्या लंच ब्रेकने खातेदार हैराण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खारबाव जीपी पारसिक बँकेच्या अडीच तासांच्या लंच ब्रेकने खातेदार हैराण

खारबाव परिसरातील आदिवासीबहुल खातेदारांसह मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे खाते या बँकेत आहेत. ...

भिवंडीत मॉर्डन फुटवेअर गोदामाला भीषण आग, चप्पल-बूट जळून खाक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मॉर्डन फुटवेअर गोदामाला भीषण आग, चप्पल-बूट जळून खाक

घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ...

भिवंडी मनपाच्या ११ गैरहजर कामगारांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या ११ गैरहजर कामगारांना कारणे दाखवा नोटीस

या ११ गैरहजर कामगारांना मनपा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून या नोटीसचा २४ तासात खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. ...