लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

भिवंडीतील उद्यानात मियांवाकी पद्धतीने पाच हजार वृक्षांची लागवड  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील उद्यानात मियांवाकी पद्धतीने पाच हजार वृक्षांची लागवड 

भिवंडी शहरातील कामतघर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी मेकिंग द डिफरन्स या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ५ हजार वृक्षांची गुरुवारी लागवड करण्यात आली. ...

निवडणूक प्रचारासाठी परवानगी आवश्यक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक प्रचारासाठी परवानगी आवश्यक 

परवानगी न घेता प्रचार केल्यास होणार कारवाई. ...

भिवंडीत दोन कारवायांमध्ये तीन किलो गांजा जप्त  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दोन कारवायांमध्ये तीन किलो गांजा जप्त 

शहरात गांजा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून पोलिसांनी दोन दिवसात केलेल्या कारवाईत तीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ...

भिवंडीत पगार थकलेल्या कामगाराचा मालकावर चाकू हल्ला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पगार थकलेल्या कामगाराचा मालकावर चाकू हल्ला

राकेश रामनरेश सिंग वय ४५ वर्ष रा. वालीव पालघर असे चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. ...

Thane: भिवंडीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: भिवंडीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

Ramzan Eid: संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त लाखो मुस्लिम बांधवांकडून मस्जिदी मधून सामूहिक नमाज पठण कारण्यात आले. ...

भिवंडीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; गावठी कट्टासह हत्यारे जप्त  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; गावठी कट्टासह हत्यारे जप्त 

निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुन्हेगार ऑटो रिक्षातून संशयित पणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग 

शहरातील सुभाष नगर परिसरातील मुरलीधर कंपाऊंड या ठिकाणी सोमवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली होती. ...

भिवंडीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला असतानाच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या वतीने खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. ...