लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन काळेल

"मी पाटील ओळखले का?" असा सवाल करत वृद्धेची मोहनमाळ लांबविली, सातारा शहरातील प्रकार  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी पाटील ओळखले का?" असा सवाल करत वृद्धेची मोहनमाळ लांबविली, सातारा शहरातील प्रकार 

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...

उसाचा दुसरा हप्ता: २ ऑक्टोबरपर्यंत पैसे खात्यावर जमा न केल्यास..; ‘स्वाभिमानी’चा इशारा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उसाचा दुसरा हप्ता: २ ऑक्टोबरपर्यंत पैसे खात्यावर जमा न केल्यास..; ‘स्वाभिमानी’चा इशारा

सातारा : दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा ... ...

पाउस पडला; कोयनेतून सांगलीचे पाणी बंद; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाउस पडला; कोयनेतून सांगलीचे पाणी बंद; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम 

सातारा : सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणार पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू ... ...

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, टॅंकरची संख्या १०० च्या उंबरठ्यावर - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, टॅंकरची संख्या १०० च्या उंबरठ्यावर

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात अजुनही पावसाची हुलकावणीच असल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे आताच ९४ गावे आणि ४३२ ... ...

मुंबईला निघालेल्या मोर्चाच्या पाठिंब्यासाठी ‘रिपाइं’चा रास्ता रोको - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुंबईला निघालेल्या मोर्चाच्या पाठिंब्यासाठी ‘रिपाइं’चा रास्ता रोको

पोलिसांच्या आवाहनानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर आंदोलक बाजुला गेले. ...

Satara: सिंचनासाठी कोयनेतून सांगलीला पुन्हा सोडले पाणी, १०५० क्यूसेक विसर्ग - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सिंचनासाठी कोयनेतून सांगलीला पुन्हा सोडले पाणी, १०५० क्यूसेक विसर्ग

Satara News: सातारा जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने यंदा कोयना भरले नसलेतरी सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी मागणी असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. ...

Women Reservation: ‘श्री’ नाही ‘सौ’ विधानसभेच्या रिंगणात; मातब्बरांकडून आमदारकी घरात ठेवण्याचा प्रयत्न होणार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Women Reservation: ‘श्री’ नाही ‘सौ’ विधानसभेच्या रिंगणात; मातब्बरांकडून आमदारकी घरात ठेवण्याचा प्रयत्न होणार

सातारा : लोकसभेत ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर झाले असून अंमलात आल्यास विधानसभेचेही मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. ... ...

..म्हणूनच चालढकल, आमदार अपात्र सुनावणीवर शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलं मत   - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..म्हणूनच चालढकल, आमदार अपात्र सुनावणीवर शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलं मत  

ही बाब न्यायालयानेही गांभीर्याने घेतली ...