लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन काळेल

Satara: रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या !  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या ! 

उद्धवसेनेच्या नेतृत्वात महिला आक्रमक : दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन  ...

सातारा जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद; मुंबईतील महाआंदोलनात सहभागी होणार  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद; मुंबईतील महाआंदोलनात सहभागी होणार 

वेतनसह इतर मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा  ...

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून २९ जणांची विधानसभेसाठी दंड थोपटण्याची तयारी; फलटणमधून तब्बल १३ इच्छुक - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून २९ जणांची विधानसभेसाठी दंड थोपटण्याची तयारी; फलटणमधून तब्बल १३ इच्छुक

कऱ्हाड दक्षिणला फाटा; कऱ्हाड उत्तर, कोरेगाव अन् पाटणमधून एकजणच... ...

कुत्री मोकाटच; अडीच वर्षात ५२ हजार लोकांवर हल्ला! १० जणांचा मृत्यू  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुत्री मोकाटच; अडीच वर्षात ५२ हजार लोकांवर हल्ला! १० जणांचा मृत्यू 

घराच्या संरक्षणासाठी कुत्रा पाळण्यात येतो. मोठे बंगले, घरी असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक लसीकरण करण्यात येते. पण, मोकाट कुत्र्यांच्याबाबत असे होत नाही. ...

हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय, फायदा होणार ?; शेतकऱ्यांमध्ये साशंकता  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय, फायदा होणार ?; शेतकऱ्यांमध्ये साशंकता 

तर क्विंटलला ३०० रुपये तरी जादा मिळणार  ...

Satara: अतिपावसाचा फटका; स्ट्रॉबेरीचे क्षेत्र घटणार, नर्सरी रोपाला रोगाचा प्रादूर्भाव  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अतिपावसाचा फटका; स्ट्रॉबेरीचे क्षेत्र घटणार, नर्सरी रोपाला रोगाचा प्रादूर्भाव 

शेतकरी पाऊस उघडीपीच्या प्रतीक्षेत  ...

साताऱ्यात साडे सात लाख ‘बहिणी लाडक्या’! - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात साडे सात लाख ‘बहिणी लाडक्या’!

अर्जांची संख्या आठ लाखाजवळ : लाभार्थ्यांमध्ये कऱ्हाड तालुका दीड लाखाच्या उंबरठ्यावर ...

सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस सुरूच; कोयनेतून ५२ हजार क्यूसेक विसर्ग; कण्हेरमधूनही वाढ  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस सुरूच; कोयनेतून ५२ हजार क्यूसेक विसर्ग; कण्हेरमधूनही वाढ 

सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असून पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयनेतूनही एकूण ... ...