लाईव्ह न्यूज :

default-image

नितिन गव्हाळे

दहावीच्या निकालात मुलीच अव्वल! मुलांमुळे जिल्ह्याचा निकाल घसरला, एकूण निकाल ९३.६२ टक्के - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहावीच्या निकालात मुलीच अव्वल! मुलांमुळे जिल्ह्याचा निकाल घसरला, एकूण निकाल ९३.६२ टक्के

दहावी परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मुलींचाच बोलबाला दिसून आला. मुलांच्या निकालाच्या तुलनेत मुलींचा निकाल सरस ठरला असून, मुलींच्या निकालाची टक्केवारी तब्बल ९५.८६ आहे. ...

रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे पडले महागात! मॅनेजरसह चार ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे पडले महागात! मॅनेजरसह चार ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

ताजनापेठ पोलिस चौकीजवळ एका रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास जेवण करणे चार युवकांना चांगलेच महागात पडले. ...

दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अंतर्गत नो पार्किंग झोनमधील वाहने उचलणाऱ्या टोइंग पथकातील एका मजुराने दुचाकी उचलल्याच्या रागातून दोघा जणांनी त्याला मारहाण करून चाकू मारून जखमी केले. ...

बसमध्ये झोप लागली अन् ४१ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची झाली चोरी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसमध्ये झोप लागली अन् ४१ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची झाली चोरी

याप्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

धक्कादायक! मुलाची मानच कापली, कमला नेहरू नगरात हत्या - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक! मुलाची मानच कापली, कमला नेहरू नगरात हत्या

पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या कमला नेहरू नगरात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुलाच्या हत्येचा थरार घडला. ...

यंदाही बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलांपेक्षा मुलीच वरचढ; एकूण निकाल ९१.८५ टक्के - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदाही बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलांपेक्षा मुलीच वरचढ; एकूण निकाल ९१.८५ टक्के

बारावीच्या परीक्षेत ११ हजार ८०० मुले तर १० हजार ८३९ मुली उत्तीर्ण झाले आहेत. ...

आमदारांचा माेबाइल हिसकावणारा ऑटो रिक्षाचालक गजाआड - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आमदारांचा माेबाइल हिसकावणारा ऑटो रिक्षाचालक गजाआड

ऑटो चालकांची मनमानी वाढली : वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष ...

धक्कादायक! पत्नीला आणून द्या हो... म्हणत, त्याने अंगावर डिझेल घेऊन पेटविले - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक! पत्नीला आणून द्या हो... म्हणत, त्याने अंगावर डिझेल घेऊन पेटविले

युवक गंभीररीत्या भाजला आहे. ...