Akola: पती व सासू चारित्र्यावर संशय घ्यायचे. माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रूपयांचा तगादा लावून छळ करायचे. पैसे न आणल्यामुळे अंगावरील सोन्याचे दागिने काढून पती व सासुने घरातून हाकलून दिले. ...
Akola: जिम ट्रेनर मित्राने ओळखीतील एका मित्राला तीन वर्षांपूर्वी घर बांधकामासाठी एक लाख रुपये उसने दिले होते. त्याला पैशांची मागणी केली तर त्याने घरी बोलावून काठ्यांनी मारहाण करून चांगलाच चोप दिला. या प्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
Akola: पीडित युवती कॉलेजमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, अचानक ३३ वर्षीय युवक घरात शिरला आणि युवतीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. ...
हिवरखेड पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या सोनवाडी येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १७ वर्षीय मुलगी सौंदळा येथील महाविद्यालयात शिकत होती. ...