लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा

१४ डिसेंबरपासून पुकारण्यात येणाऱ्या संपाबाबत संघटनेने ८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला नोटीसही दिली आहे ...

बियाणे, खते विक्री कायद्यातील सुधारणा खंडणी वसुलीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बियाणे, खते विक्री कायद्यातील सुधारणा खंडणी वसुलीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप

सुधारित कायदा आल्यास ७० हजार दुकानदार अडचणीत... ...

८२३ नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक; पुणे विभागातील २५७ प्रकल्पांचा समावेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८२३ नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक; पुणे विभागातील २५७ प्रकल्पांचा समावेश

कोकण (मुंबई महाप्रदेश) ३८२, पुणे २५७, नागपूर ७७, नाशिक ५७, छत्रपती संभाजीनगर ३३ आणि अमरावतीच्या १७ प्रकल्पांचा समावेश ...

आता नकाशा, सात-बारासह पाहता येणार रेडीरेकनरचे दर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता नकाशा, सात-बारासह पाहता येणार रेडीरेकनरचे दर

जमीन किंवा एखाद्या इमारतीमधील फ्लॅटचे रेडीरेकनर दर अर्थात सरकारी बाजार मूल्य किती आहे? हे प्रत्यक्ष तुम्हाला नकाशासह व सात-बारा उताऱ्यासह दिसणार आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग अशा स्वरूपाची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहे. ...

Pune: वीजचोरांना दणका, एकाच दिवशी ८३ लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: वीजचोरांना दणका, एकाच दिवशी ८३ लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड

नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई तर कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे..... ...

दिवाळीत गुलाबी थंडी अन् धुकेही, शनिवारनंतर राज्यातील हवामान होणार कोरडे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत गुलाबी थंडी अन् धुकेही, शनिवारनंतर राज्यातील हवामान होणार कोरडे

आताच्या पावसामुळे तुमच्या दिवाळी सणाच्या आनंदावर पाणी फिरण्याची अजिबात शक्यता नाही ...

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन यंदा दोन दिवस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन यंदा दोन दिवस

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या शौर्य दिनाचा सोहळा यंदा ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. ...

महारेरा क्रमांक, क्यूआर कोड न छापणाऱ्या पुणे विभागातील १६२ प्रकल्पांवर महारेराची कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारेरा क्रमांक, क्यूआर कोड न छापणाऱ्या पुणे विभागातील १६२ प्रकल्पांवर महारेराची कारवाई

पुणे विभागात पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागातील १६२ प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली आहे. ...