लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी

या संदर्भात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून या गैरप्रकारांबाबत खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे..... ...

वोटिंग कार्ड नसल्यास १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वोटिंग कार्ड नसल्यास १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क बजवावा ...

प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरून भाजपची तारांबळ; पक्षश्रेष्ठीच कारवाई करतील, केशव उपाध्येंची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरून भाजपची तारांबळ; पक्षश्रेष्ठीच कारवाई करतील, केशव उपाध्येंची माहिती

या तथाकथित व्हिडीओबाबत एक वर्षापूर्वी राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने कारवाई का केली नाही, असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे..... ...

लोकसभा निवडणूक २०२४: पुण्यात तीन तर शिरूर, मावळात केवळ एकच महिला रिंगणात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक २०२४: पुण्यात तीन तर शिरूर, मावळात केवळ एकच महिला रिंगणात

मावळ लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात असून, केवळ वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी या एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहेत... ...

पुण्यातून एक, शिरूरमधून अकरा, तर मावळमधून चार अर्ज बाद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून एक, शिरूरमधून अकरा, तर मावळमधून चार अर्ज बाद

पुणे लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४२ उमेदवारांनी ५८ अर्ज दाखल केले होते ...

शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; ७०० कोटींची मळी पडून, कारखान्यांना दिलासा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; ७०० कोटींची मळी पडून, कारखान्यांना दिलासा

कारखान्यांकडे पडून असलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या मळीपासून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणार ...

पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे आणि शिरूर, बारामती लोकसभेच्या रणधुमाळीची राज्यभरात चर्चा सुरु ...

बारामती लोकसभा मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणात; अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांची माघार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणात; अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांची माघार

प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत ...