वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
येत्या दोन महिन्यांत आयुक्तालयाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यातील १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी ...
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढली परिणामी जलसंपदा विभागाने सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू केला होता. ...
आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. ...
खडकवासला प्रकल्पात एकूण साडेसहा टीएमसी पाणीसाठा ...
Maharashtra rain update तब्बल २१ दिवसांनंतर मॉन्सूनची आगेकुच केली असून ९५ टक्के महाराष्ट्र व्यापला आहे, दोन दिवसांत उर्वरित भागातही पोहोचणार ...
- संसदेच्या मंजुरीनंतर होणार लागू, कुलमुखत्यारपत्र होणार सार्वजनिक ...
कोविडचे सौम्य स्वरूप लक्षात घेता नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केले आहे ...
हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या कामातील अडथळे आढळून आल्याने ते येत्या सोमवारपर्यंत दूर करण्यास सांगितले आहे ...