गाेंडखैरी परिसरातील काेळशा खाणीचा पट्टा अदानी पाॅवर महाराष्ट्र लिमिटेडला देण्यात आला. येथे भूमिगत काेळसा खाण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ...
Nagpur News चिमूटभर राेजगारासाठी वनसंपदा नष्ट हाेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी अक्षरश: अधिकाऱ्यांना जनसुनावणीतून हुसकावून लावले. त्यामुळे ही जनसुनावणी गाेंधळातच गुंडाळून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला. ...