अत्यावश्यक सेवा म्हणजेच एमएनजीएल, महावितरण व समान पाणी पुरवठ्याची कामे १० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ... महापालिका गॅस व साऊंड सेन्सरच्या मदतीने घेणार गळती भागाचा वेध ... नदी सुधार प्रकल्प पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आला असून, ४४ कि.मी. अंतराचा नदी काठ सुशोभित करताना ११ टप्प्यांमध्ये काम पूर्ण केले जाणार ... जूनमध्ये होणाऱ्या दोन बैठकांमध्ये ३७ देशांचे अधिकारी व मंत्री उपस्थित राहणार ... पदभरतीमध्ये विविध विभागाचे प्राध्यापक, सह्योगी प्राध्यापक अशा २४ जागा, सहाय्यक प्राध्यापकांच्या २६ जागांसह प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल व अन्य शिक्षकेतर कर्मचारी अशा १०१ जणांची भरती ... दोन्ही मार्गावर प्रवासी संख्येत व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर जास्तीची वर्तुळ बससेवा दिली जाणार ... नागरिकांना यापुढे माफक दरात पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देऊन परत येता येणार... ... शनिवार वाडा कृती समितीतर्फे रविवारी श्रीराम चरणी प्रार्थना व आरती ...