लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

पत्रकारांनी निरपेक्षपणे पत्रकारिता करावी - खा. सुनील तटकरे  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पत्रकारांनी निरपेक्षपणे पत्रकारिता करावी - खा. सुनील तटकरे 

रायगड प्रेस क्लबच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त श्रीवर्धन येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

जिल्ह्यातील ७१ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ७१ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आले सोडत ...

सोगावमधील जीर्ण विद्युत खांब बदलले; माजी उपसरपंच वसीम कुर यांच्या मागणीला यश - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोगावमधील जीर्ण विद्युत खांब बदलले; माजी उपसरपंच वसीम कुर यांच्या मागणीला यश

सोगाव पंचक्रोशीतील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांचे एक तास 'वॉक आउट' आणि निदर्शने - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरकारी कर्मचाऱ्यांचे एक तास 'वॉक आउट' आणि निदर्शने

केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार-कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नाही.  ...

महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर, महिला बचत गटाच्या व इतर महिला यांची मोफत कॅन्सर तपासणी शिबीर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर, महिला बचत गटाच्या व इतर महिला यांची मोफत कॅन्सर तपासणी शिबीर

- दी लाईफ फाऊंडेशन आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे चेंढरे ग्रामपंचायत हॉल अलिबाग येथे आयोजन करण्यात आले. ...

जंतनाशक मोहिमेअंतर्गत अलिबागमध्ये ५ लाख बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जंतनाशक मोहिमेअंतर्गत अलिबागमध्ये ५ लाख बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण

जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत अलिबाग शहरातील नमिता नाईक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे करण्यात आला. ...

व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन खरेदीवर भर  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन खरेदीवर भर 

ग्राहकांनी गिफ्ट शॉपीकडे पाठ फिरविली होती. ...

अलिबागवर ‘सीसीटीव्ही’ चा वाॅच, ६४ कॅमेऱ्यांचे फुटेज स्क्रिनवर दिसणार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागवर ‘सीसीटीव्ही’ चा वाॅच, ६४ कॅमेऱ्यांचे फुटेज स्क्रिनवर दिसणार

या लोकार्पण सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व इतर माजी नगरसेवक उपस्थिती होते. ...