येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयासह उर्वरित जिल्ह्यात ८५ पैकी केवळ ४८ पदे भरली असून, ३७ पदे रिक्त आहेत. ...
अलिबाग वनविभागाचे कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना अद्यापही घडत असल्या तरी त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे ...
घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचासाठी वडखळ येथील संजीवणी रुग्णालयात दाखल केले ...
रायगड जिल्ह्यात वाढत्या कचऱ्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
खाजगी प्रवासी वाहतुकीला चालना मिळाल्याने व्यवसायाचे नवीन साधन निर्माण झाले. ...
सिडको, एमएसआरडीसी, महानगरपालिका व नगरपालिका असे काही भाग वगळता रायगडप्रमाणेच सर्वत्र महाराष्ट्रभर बांधकाम परवानग्यांबाबत अंदाधुंदीचे वातावरण आहे. ...
कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच त्यांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे अश्वासन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. ...
ग्रामीण भागासह शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सुरु असलेली 108 रुग्णवाहिका जिवनदायी ठरत आहे. ...