पाच दिवस चालणाऱ्या शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढण्याची प्रथा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. होळीपासून रंगपंचमीपर्यत विविध खेळ व सोंग काढण्याची प्रथा रूढ होती. ...
छोट्या गटात प्रथम क्रमांक मित जग्गू -भाग्येश जग्गु, दुसरा क्रमांक यज्ञेश पाटील-गणेश वादळे यांनी पटकावला. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक अनिकेत बानकर-दुर्गेश बानकर, दुसरा क्रमांक प्रथम लाल-ओंमकार वादळे तर तृतीय क्रमांक बाॅक्स फायटर-विपूल बानकर यांनी पटक ...