नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे ... लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बँक कर्मचारी घेण्यात आले आहेत. ... एकंदरीतच जिल्ह्यात निवडणूक उत्सव साजरा होताना दिसत आहे. ... Raigad Crime News: खालापूर तालुक्यातील दोन मंदिराची दानपेटी फोडून पळ काढलेल्या चार अट्टल चोरट्याना खोपोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रायगड, पनवेल, गोवा ते सावंतवाडी पट्ट्यात या चोरट्यांनी मदीरातील दानपेट्यांवर डल्ला मारला होता. ... लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने बुधवारी सायंकाळी अलिबाग विधानसभा मतदार संघात क्रीडा भवन पासून सुरुवात झाली. ... लग्नात भेट देणे ही आपली संस्कृती असून, डाक विभागाने ‘युगल सुरक्षा’ नावाची नवी विमा पॉलिसी काढली आहे. ... ७ मे रोजी निवडणूक कर्तव्यावर, इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे ... शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाइन प्रवेश देण्याची प्रक्रिया १६ एप्रिलपासून सुरू झाली आहे. ...