भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह बिल्डिंग नंबर २३ मध्ये शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ...
bhandara ordnance factory स्फोटाच्या घटनेपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशनचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर सुमारे तासभर संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर भुजबळ यांनी बाहेरच्या परिसरात पत्रकारांशी चर्चा केली. ...
पोलीस, सुरक्षा रक्षकांसमोर केविलवाणा आग्रह, ऑर्डनन्स फॅक्टरीत भयानक स्फोट झाला आणि त्यात अनेकांचा बळी गेल्याची हादरवून टाकणारी बातमी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पसरली. ...