लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश रहिले

१.८२ लाखाची लाच घेणाऱ्या नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बांधकाम सभापतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१.८२ लाखाची लाच घेणाऱ्या नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बांधकाम सभापतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल

सडक-अर्जुनीच्या नगर परिषदेत कारवाई: नाली बांधकामाच्या कार्यारंभ आदेशासाठी मागितली होती १५ टक्के रक्कम ...

तरुणाजवळून पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तरुणाजवळून पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त

- गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई : विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ...

पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व मुलाचा खून करणारा किशोर दोषी; दोन दिवसानंतर शिक्षेवर सुनावणी - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व मुलाचा खून करणारा किशोर दोषी; दोन दिवसानंतर शिक्षेवर सुनावणी

दोन दिवसानंतर शिक्षेवर सुनावणी: बायको माहेरी गेल्याचा काढला होता राग  ...

जिवंत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र कोर्टात नेले अन् स्वत:च शिक्षेसाठी पात्र झाले! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिवंत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र कोर्टात नेले अन् स्वत:च शिक्षेसाठी पात्र झाले!

- मृतालाच केले पोलिसांनी हजर : मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावला सश्रम कारावास ...

लग्नाला गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, दगडाने ठेचून हत्या - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लग्नाला गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, दगडाने ठेचून हत्या

ककोडी परसरातील ग्रामपंचायत गोठणपार येथे १९ एप्रिल रोजी लग्नकार्यात घरातील सर्व मंडळी गेले. त्या लग्नाला काजल १२ ही देखील गेली. ...

कालव्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू : अचानक घरसला पाय अन् ती कालव्यात पडली, पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या पतीचाही मृत्यू - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कालव्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू : अचानक घरसला पाय अन् ती कालव्यात पडली, पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या पतीचाही मृत्यू

Gondiya: पत्नीला वाचवण्याचा पतीचा प्रयत्न फसला, कालव्यात घसरून पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू ...

तिरोडा बसस्थानकावरून दागिणे चोरणाऱ्या आंतर जिल्हा चोरीच्या टोळीतील दोन महिलांना अटक   - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिरोडा बसस्थानकावरून दागिणे चोरणाऱ्या आंतर जिल्हा चोरीच्या टोळीतील दोन महिलांना अटक  

तिरोडा बसस्थानकावर बसमध्ये चढतांना भंडाराच्या खात रोड वरील महिलेच्या बॅगमधून ४ लाखाचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना तिरोडा पोलिसांनी १३ दिवसात अटक केली. ...

हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून ३ लाखाचा गांजा जप्त; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून ३ लाखाचा गांजा जप्त; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर 'ऑपरेशन नार्कोस'. ...