लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नरेश रहिले

रात्री घराच्या दारावर पेट्रोल टाकून लावली आग, चिरेखनी येथील घटना - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रात्री घराच्या दारावर पेट्रोल टाकून लावली आग, चिरेखनी येथील घटना

नागपूरच्या एकावर गुन्हा दाखल ...

जिल्ह्यात माता, बालकांचे आरोग्य ठणठणीत आहे का? - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात माता, बालकांचे आरोग्य ठणठणीत आहे का?

जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूची समस्या, माता आणि बालकांचे आरोग्य सांभाळण्यामध्ये गोंदिया जिल्हा सध्या १८ व्या क्रमांकावर आहे. ...

हेल्पलाइनवर कुणी समोसा मागतो, तर कुणी राइस प्लेट;  डायल करा १३९ - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हेल्पलाइनवर कुणी समोसा मागतो, तर कुणी राइस प्लेट;  डायल करा १३९

तक्रारीची चिंता करण्याची गरज नाही ...

ना रेती टाकली, ना पैसे परत केले; पाइपने मारहाण, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ना रेती टाकली, ना पैसे परत केले; पाइपने मारहाण, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

आरोपीने दुसरी रेती न टाकता पैसे परत केले नाही. तीन वेळा पैसे मागूनही आरोपीने पैसे परत केले नाही. ...

सुरक्षेचे उपाय केले नसल्याने इमारतीवरून पडून मजूर ठार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सुरक्षेचे उपाय केले नसल्याने इमारतीवरून पडून मजूर ठार

आमगाव पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी भादंविच्या कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक आसाराम चव्हाण करीत आहेत. ...

रेल्वे कॅटरींगच्या टेंडरमध्ये भागीदारी बनविण्याच्या नावावर ३८.५० लाखाने लुटले; महिलेवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे कॅटरींगच्या टेंडरमध्ये भागीदारी बनविण्याच्या नावावर ३८.५० लाखाने लुटले; महिलेवर गुन्हा दाखल

आठ जणांची केली फसवणूक ...

प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक, २.२९ लाखांना लागला चुना; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक, २.२९ लाखांना लागला चुना; दोघांवर गुन्हा दाखल

राजनांदगावकडून नवेगावबांधकडे जाणाऱ्या वाहनाला पकडून त्या वाहनातून २ लाख २९ हजार रुपयांचा तंबाखू जप्त करण्यात आला. ...

मोठ्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप; जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल  - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोठ्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप; जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल 

दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...