लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

नागपूर रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासांची कामे जोरात, अनेक कामे पूर्ण, अनेक प्रगतीपथावर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासांची कामे जोरात, अनेक कामे पूर्ण, अनेक प्रगतीपथावर

प्रवाशांना अत्याधुनिक सेवा, सुविधा या कामातून मिळणार आहेत. शिवाय रेल्वे स्थानकाचे साैंदर्यही खुलणार आहे. ...

राजनांदगाव -कन्हान दरम्यानच्या थर्ड लाईनमुळे ४८ रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजनांदगाव -कन्हान दरम्यानच्या थर्ड लाईनमुळे ४८ रेल्वेगाड्या रद्द

४ गाड्यांचा प्रवास अर्धवट; तीन रेल्वेगाड्या उशिरा धावणार : हजारो प्रवाशांना होणार मनस्ताप ...

सुरक्षेसाठी आता रेल्वेच्या बुकिंग काऊंटरवर नवीन पार्सल स्कॅनर सुविधा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षेसाठी आता रेल्वेच्या बुकिंग काऊंटरवर नवीन पार्सल स्कॅनर सुविधा

तीन वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. ...

राजस्थानच्या 'फलोदी'मुळे सट्टा बाजारात उलटफेर; त्यात पाच राज्यांच्या एक्झिट पोलची भर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजस्थानच्या 'फलोदी'मुळे सट्टा बाजारात उलटफेर; त्यात पाच राज्यांच्या एक्झिट पोलची भर

क्रिकेटमध्ये गुंतलेल्या सट्टा बाजाराची राजकीय रिंगणातही उडी ...

मुर्ती स्थापनेला ४४ वर्षे : साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुर्ती स्थापनेला ४४ वर्षे : साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू

वर्धा मार्गावरील साईमंदीरात रविवारी विविध कार्यक्रम ...

हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर!

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात ...

राजकीय मेळ्यातील संवादासाठी सरकारी यंत्रणा सज्ज; जुनाट व्यवस्थेला फाटा, नव्या व्यवस्थेची कास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय मेळ्यातील संवादासाठी सरकारी यंत्रणा सज्ज; जुनाट व्यवस्थेला फाटा, नव्या व्यवस्थेची कास

राजकीय स्थितीच्या अनुषंगाने सध्या राज्यातील राजकीय 'संवाद बिघडला' असून तो 'वारंवार वादाचे रूप' धारण करीत आहे. परिणामी सध्या थंडीच्या दिवसात राज्यातील राजकीय तापमान वाढल्याचे भासत आहे. ...

सत्यजित रे यांच्या चित्रपटातून थेट हृदयाशी संवाद : अमृत गांगर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्यजित रे यांच्या चित्रपटातून थेट हृदयाशी संवाद : अमृत गांगर

द नागपूर प्रेस क्लबतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या 'सत्यजित रे : सिनेमा ॲण्ड पॉलिटिक्स वर्कशॉप'मध्ये ते बोलत होते. ...