लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

पाहुणे आले, 'ती' मात्र नटलीच नाही; नागपूरच्या साैंदर्याला नजर लागल्यासारखे झालेय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाहुणे आले, 'ती' मात्र नटलीच नाही; नागपूरच्या साैंदर्याला नजर लागल्यासारखे झालेय

गेल्या अनेक वर्षांपासूनच अशा प्रकारे साैंदर्याची भूरळ घालणाऱ्या या नगरीत आज ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू झाले. मात्र, यंदा नागपूर नगरीच्या साैंदर्यीकरणाची चर्चा नव्हे तर तुलना चर्चेला आली आहे. ...

आता हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्ससाठीही नागपूर सज्ज, एअरबसने मिहानच्या इंडामेर एमआरओला बनविले ऑथोराईज सेंटर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्ससाठीही नागपूर सज्ज, एअरबसने मिहानच्या इंडामेर एमआरओला बनविले ऑथोराईज सेंटर

गेल्या २० वर्षांपासून देशात एअरबस हेलिकॉप्टर उडत आहेत. ...

...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव

या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ...

झाशी विभागात होणाऱ्या इंटरलॉकिंगमुळे नागपूर अमृतसर प्रभावित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झाशी विभागात होणाऱ्या इंटरलॉकिंगमुळे नागपूर अमृतसर प्रभावित

उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागात विरांगणा लक्ष्मीबाई झांसी - दुरोंधा स्थानकावरील थर्ड लाईन जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

राँग साईडने वेगात आलेली कार, तीन दहशतवादी अन् थरार ... - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राँग साईडने वेगात आलेली कार, तीन दहशतवादी अन् थरार ...

बॅगमध्ये स्फोटके असल्याचे श्वानाकडून संकेत : रेल्वे स्थानकावर तासभर तणाव ...

आरोपींनी तोंड फोडले; पोलिसांनी 'समज' दिली! पोलिसांकडून गंभीर स्वरूपाची मारहाण 'बेदखल' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपींनी तोंड फोडले; पोलिसांनी 'समज' दिली! पोलिसांकडून गंभीर स्वरूपाची मारहाण 'बेदखल'

म्हणून निर्ढावताहेत गुन्हेगार ...

३० दिवसांत 'वंदे भारत ट्रेन'मधून २ लाख प्रवाशांची सफर; सर्वाधिक प्रवासी सोलापूर-मुंबई मार्गावर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० दिवसांत 'वंदे भारत ट्रेन'मधून २ लाख प्रवाशांची सफर; सर्वाधिक प्रवासी सोलापूर-मुंबई मार्गावर

विविध मार्गावर वंदे भारतला चांगला प्रतिसाद ...

भक्तिपूर्ण वातावरणात श्री साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू अर्पण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भक्तिपूर्ण वातावरणात श्री साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू अर्पण

मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे ४४ वर्षे : मंदिराच्या आतबाहेर आकर्षक सजावट : हजारो भाविकांची उपस्थिती ...