लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्तांसाठी एसटीची विशेष सेवा, पचमढीचे घडविणार दर्शन; १ ते ९ मार्चपर्यंत व्यवस्था - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्तांसाठी एसटीची विशेष सेवा, पचमढीचे घडविणार दर्शन; १ ते ९ मार्चपर्यंत व्यवस्था

प्रवाशांच्या सेवेसाठी नागपूर ते पचमढी आणि पचमढी ते नागपूर अशा २१-२१, बेचाळीस फेऱ्या चालविण्याचा निर्णय एसटीच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ...

मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर, कोल्हापूर एकेरी विशेष गाडी चालवणार! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर, कोल्हापूर एकेरी विशेष गाडी चालवणार!

मुंबई-नागपूर अतिजलद वन वे विशेष मुंबई येथून सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ३.३२ वाजता नागपूर येथे पोहोचेल.  ...

ओसाड गाव, आई-वडिलांची ताटातूट अन् भरकटलेले ते तिघे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओसाड गाव, आई-वडिलांची ताटातूट अन् भरकटलेले ते तिघे

नातेवाईक झाले कावरेबावरे : पोलिसांच्या दिलाशाने सारेच सावरले ...

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठ एसटी कामगार संघटनेचे उपोषण सुरू  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठ एसटी कामगार संघटनेचे उपोषण सुरू 

सरकारला सवाल : न्याय कधी मिळणार? ...

अधिग्रहित जमिनीच्या थकित मोबदल्यासाठी शेतकरी थेट रेल्वे राज्य मंत्र्यांच्या दालनात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिग्रहित जमिनीच्या थकित मोबदल्यासाठी शेतकरी थेट रेल्वे राज्य मंत्र्यांच्या दालनात

प्रशासनाकडून परवड होत असल्याने शेतकरी रडकुंडीला ...

रेल्वेची उड्डाणे ... कोट्टींच्या कोटी ! तिकिट तपासणी मोहिम, ३१ दिवसांत अडीच कोटींची वसुली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेची उड्डाणे ... कोट्टींच्या कोटी ! तिकिट तपासणी मोहिम, ३१ दिवसांत अडीच कोटींची वसुली

देशाची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झुक झुक रेल्वे गाडीचा वेग आता चांगलाच वाढला आहे. ...

कोळशाच्या व्यवहारात रेल्वेची अवघ्या महिनाभरात कोट्यवधींची कमाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळशाच्या व्यवहारात रेल्वेची अवघ्या महिनाभरात कोट्यवधींची कमाई

माल वाहतुकीतून मध्य रेल्वे मालामाल. ...

ट्रॅक मेंटेनन्समुळे रेल्वे गाड्यांची गती मंदावली, अनेक गाड्या रेंगाळल्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रॅक मेंटेनन्समुळे रेल्वे गाड्यांची गती मंदावली, अनेक गाड्या रेंगाळल्या

अमरावती इंटरसिटी अजनी स्थानकावर थांबली ...