लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

गुन्हा कुठेही घडो, व्हॉटसॲपने पोलिस ठाण्याला मिळेल माहिती! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हा कुठेही घडो, व्हॉटसॲपने पोलिस ठाण्याला मिळेल माहिती!

रेल्वेच्या कोऑर्डिनेशनमुळे झटपट लागेल छडा : महाराष्ट्र-एमपीमध्ये समन्वय. ...

पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंगळवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंगळवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार

विदर्भातील बडनेराला वॅगन दुरूस्ती कार्यशाळा : अकोल्याला रेस्टॉरंट आणि नागभिडला जन औषधी केंद्र. ...

मोतीबागमधील रेल्वे म्युझिअममध्ये भीषण आग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोतीबागमधील रेल्वे म्युझिअममध्ये भीषण आग

हेरिटेज साहित्य जळून खाक : पाऊण कोटींच्यावर नुकसान. ...

ईव्हीएमविरोधात सोमवारी  जनआक्रोश मोर्चा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएमविरोधात सोमवारी  जनआक्रोश मोर्चा

स्थानिक निवडणूक आयुक्त कार्यालयावर धडकणार. ...

नागपूर आणि अजनी स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पाहणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर आणि अजनी स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पाहणी

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी घेतला आढावा. ...

रेल्वेतून मद्याची तस्करी करणाराची 'प्रिंस'ने केली पोलखोल; अंदमान एक्सप्रेसमधून करीत होता तस्करी  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून मद्याची तस्करी करणाराची 'प्रिंस'ने केली पोलखोल; अंदमान एक्सप्रेसमधून करीत होता तस्करी 

मध्य प्रदेशमधील प्रतिबंधित आणि स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या घेऊन 'तो' आंध्र प्रदेशकडे निघाला. ...

प्लॅटफॉर्मवर चोरी करणाऱ्या छिंदवाड्यातील आरोपीला आरपीएफने ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्लॅटफॉर्मवर चोरी करणाऱ्या छिंदवाड्यातील आरोपीला आरपीएफने ठोकल्या बेड्या

रेल्वे स्थानकावर गर्दीत हात चलाखी करणाऱ्या आरोपींची संख्या सारखी वाढतच आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे हातचलाखी दाखवणाऱ्या एका छिंदवाड्यातील आरोपीला आरपीएफच्या जवानांनी बेड्या ठोकल्या. ...

कारागृहात लष्कर, सिमीच्या दहशतवाद्यांकडून विषप्रयोगाचा प्रयत्न, प्रशांत राही यांचा सनसनाटी आरोप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहात लष्कर, सिमीच्या दहशतवाद्यांकडून विषप्रयोगाचा प्रयत्न, प्रशांत राही यांचा सनसनाटी आरोप

प्रशांत राही हे मुळचे श्रीरामपूर, अहमदनगर येथील रहिवासी असून ते आयआयटी बनारसचे विद्यार्थी आहेत. ...