लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: नागपूर मार्गे धावणाऱ्या सुरत-ब्रह्मपूर स्पेशलला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: नागपूर मार्गे धावणाऱ्या सुरत-ब्रह्मपूर स्पेशलला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

विशेष रेल्वेगाडीला मुदतवाढ देऊन आणखी २९ नोव्हेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Nagpur: रेल्वे प्रवाशांवर 'जहरखुरानी' करून लुटणारा भामटा जेरबंद, ठिकठिकाणच्या पोलिसांना होता वॉन्टेड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: रेल्वे प्रवाशांवर 'जहरखुरानी' करून लुटणारा भामटा जेरबंद, ठिकठिकाणच्या पोलिसांना होता वॉन्टेड

Nagpur Crime News: रेल्वेत सोबत प्रवास करणाऱ्यांशी लाडीगोडी करून संधी साधत त्यांना विषाक्त पदार्थ खाऊ घालणाऱ्या आणि नंतर त्यांचे किंमती सामान घेऊन पळ काढणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या पथकाने जेरबंद केले. ...

बिस्किट चोरणाराला कँटीन मालकाकडून अमानूष मारहाण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिस्किट चोरणाराला कँटीन मालकाकडून अमानूष मारहाण

Nagpur : घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल ; रेल्वे प्रशसनात खळबळ ...

Nagpur: रेल्वेच्या सुरक्षेसाठी आता ओव्हर ब्रीजवर सोलर कॅमेरे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: रेल्वेच्या सुरक्षेसाठी आता ओव्हर ब्रीजवर सोलर कॅमेरे

Nagpur News: वरच्या भागातून रेल्वे गाडीची देखरेख करता यावी आणि काही धोका आहे का, ते तपासता यावे म्हणून मध्य रेल्वेने ठिकठिकाणच्या एफओबी (फूट ओव्हर ब्रीज) वर सोलर कॅमेरे लावले आहे. ...

सीमेवर चीनचे सैनिक भारतीय सैनिकांशी बिचकून वागतात - निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीमेवर चीनचे सैनिक भारतीय सैनिकांशी बिचकून वागतात - निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव

भारत-चीन सीमेवर चीनचे सैनिक आपल्याशी बिचकून वागतात. ही त्यांची कमजोरी आहे, असे प्रतिपादन निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव यांनी येथे केले. ...

रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव

दमदार पावसामुळे रेल्वे आणि एसटी प्रशासनाची त्रेधातिरपट : हजारो प्रवाशांनाही फटका, अनेकांचे नियोजन बिघडले ...

रेल्वे स्थानकातील ट्रॅकला नहरीचे स्वरूप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकातील ट्रॅकला नहरीचे स्वरूप

स्थानकावर पाणीच पाणी : अनेक गाड्या आउटरवर थांबवले ...

सूरजागड प्रकल्पातून रोज १० हजार टन लोहखनिजाची वाहतूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरजागड प्रकल्पातून रोज १० हजार टन लोहखनिजाची वाहतूक

लोडिंगची प्रक्रिया होणार डिजिटल : गैरप्रकार टाळून प्रक्रिया पारदर्शी करण्याचा दावा ...