लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

Nagpur: रेल्वेच्या सुरक्षेसाठी आता ओव्हर ब्रीजवर सोलर कॅमेरे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: रेल्वेच्या सुरक्षेसाठी आता ओव्हर ब्रीजवर सोलर कॅमेरे

Nagpur News: वरच्या भागातून रेल्वे गाडीची देखरेख करता यावी आणि काही धोका आहे का, ते तपासता यावे म्हणून मध्य रेल्वेने ठिकठिकाणच्या एफओबी (फूट ओव्हर ब्रीज) वर सोलर कॅमेरे लावले आहे. ...

सीमेवर चीनचे सैनिक भारतीय सैनिकांशी बिचकून वागतात - निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीमेवर चीनचे सैनिक भारतीय सैनिकांशी बिचकून वागतात - निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव

भारत-चीन सीमेवर चीनचे सैनिक आपल्याशी बिचकून वागतात. ही त्यांची कमजोरी आहे, असे प्रतिपादन निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव यांनी येथे केले. ...

रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव

दमदार पावसामुळे रेल्वे आणि एसटी प्रशासनाची त्रेधातिरपट : हजारो प्रवाशांनाही फटका, अनेकांचे नियोजन बिघडले ...

रेल्वे स्थानकातील ट्रॅकला नहरीचे स्वरूप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकातील ट्रॅकला नहरीचे स्वरूप

स्थानकावर पाणीच पाणी : अनेक गाड्या आउटरवर थांबवले ...

सूरजागड प्रकल्पातून रोज १० हजार टन लोहखनिजाची वाहतूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरजागड प्रकल्पातून रोज १० हजार टन लोहखनिजाची वाहतूक

लोडिंगची प्रक्रिया होणार डिजिटल : गैरप्रकार टाळून प्रक्रिया पारदर्शी करण्याचा दावा ...

नागद्वार यात्रेसाठी लालपरीची तयारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागद्वार यात्रेसाठी लालपरीची तयारी

१ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत सेवा : ४८ गाड्यांमधून भाविकांना घडविली जाणार यात्रा ...

खंडव्यात नॉन ईंटरलॉकिंग; नागपूर विदर्भात धावणाऱ्या गाड्या प्रभावित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडव्यात नॉन ईंटरलॉकिंग; नागपूर विदर्भात धावणाऱ्या गाड्या प्रभावित

पुनर्विकास कामांचा फटका : नागपूर-विदर्भातून धावणाऱ्या आठ गाड्या रद्द  ...

रेल्वे स्थानकातील फलाटावरील सीओपी शेड काढले जाणार! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकातील फलाटावरील सीओपी शेड काढले जाणार!

नुतनीकरणांतर्गत केले जात आहे काम : पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होण्याचे संकेत ...