लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय

भारतीय हवामान खात्यातर्फे उद्याही (९ जुलै) अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा ...

पूरस्थिती निवारण्यासाठी नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पूरस्थिती निवारण्यासाठी नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र 

तुम्ही निसर्गावर आक्रमण करतात तेव्हा त्यापेक्षा अधिक वेगाने निसर्ग त्याची परतफेड करतो, असे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...

Palghar: पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ जणांची एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने केली सुटका - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar: पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ जणांची एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने केली सुटका

Palghar News: मुसळधार पावसाने आज राज्यातील बहुतांस भागाला झोडपून काढलं आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील वसईजवळील चाळीस पाडा येथे शेतीच्या कामासाठी गेलेले १६ जण ता पुराच्या पाण्यात अडकून पडले होते.  ...

नवी मुंबई महापालिकेच्या ई-ऑफिस कार्यप्रणालीत ८२ विभागांचा समावेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेच्या ई-ऑफिस कार्यप्रणालीत ८२ विभागांचा समावेश

ऑगस्टपासून होणार सुरू : आयुक्तांनी घेतला आढावा ...

चार आठवड्यात खारफुटीच्या सर्वेक्षणासह प्रत्यक्ष पडताळणी करा- मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चार आठवड्यात खारफुटीच्या सर्वेक्षणासह प्रत्यक्ष पडताळणी करा- मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

६८५ हेक्टर खारफुटी क्षेत्र हस्तांतरण वाद ...

बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणांची होणार चौकशी; नगरविकास सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणांची होणार चौकशी; नगरविकास सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

‘लोकमत’मधील वृत्ताचे कात्रण जाेडून नॅट कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना ई-मेल करून चौकशीची मागणी केली होती. ...

महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण

या वास्तूची निविदा प्रक्रिया ही येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे. ...

तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात

ही वाहिनी खारघरपर्यंत आली असून ती संपूर्ण दिवाळे, ठाणे, बेलापूर, न्हावा मोरवे, उरण या मार्गाने जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...