लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

१५ ते १९ मार्चदरम्यान नवी मुंबईत तमाशा महोत्सव, तमाशाप्रेमींना मोफत प्रवेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१५ ते १९ मार्चदरम्यान नवी मुंबईत तमाशा महोत्सव, तमाशाप्रेमींना मोफत प्रवेश

यंदा वाशी सेक्टर-१ ए मधील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात संध्याकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत रंगणार आहे.  ...

नवी मुंबईतील हॅास्पिटलकडून ५०० बालयकृत प्रत्यारोपणाचा टप्पा पूर्ण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील हॅास्पिटलकडून ५०० बालयकृत प्रत्यारोपणाचा टप्पा पूर्ण

प्रत्यारोपणाच्यावेळी बिहारकन्या आणि ५०० वी बालरुग्ण प्रिशाचे वजन अवघे ४.६ किलो होते ...

वडाळा-ठाणे मेट्रोच्या तीन पॅकेजचा खर्च ५०६ कोटींनी वाढला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वडाळा-ठाणे मेट्रोच्या तीन पॅकेजचा खर्च ५०६ कोटींनी वाढला

प्राधिकरणाच्या १६ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त १३ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध झाले असून त्यात या वाढीव खर्चाचा तपशील दिला आहे. ...

बांधकाम प्रकल्पात बाधित मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठी अखेर धोरण निश्चित, २५ हजार ते सहा लाखपर्यंत मिळणार भरपाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांधकाम प्रकल्पात बाधित मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठी अखेर धोरण निश्चित, २५ हजार ते सहा लाखपर्यंत मिळणार भरपाई

या धोरणानुसार मच्छीमारांना नुकसानीनुसार सहा श्रेणीत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. ही रक्कम २५ हजार ते सहा लाखापर्यंत आहे. ...

महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड

नेरुळ विभागामध्ये वीज चोरी व अनधिकृत वापर प्रकरणी २.३१ कोटींची विक्रमी वसुली ...

प्रस्तावित तालुक्यांसाठी गूड न्यूज; कोकण आयुक्तांची समिती देणार सहा महिन्यांत अहवाल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रस्तावित तालुक्यांसाठी गूड न्यूज; कोकण आयुक्तांची समिती देणार सहा महिन्यांत अहवाल

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील काही तालुक्यांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने त्यांच्या विभाजनाची मागणी जोर धरत आहे. ...

बेलापूर मतदारसंघातील दलितवस्ती सुधारणांसाठी 4 कोटी; राज्य शासनाची मंजुरी :मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर मतदारसंघातील दलितवस्ती सुधारणांसाठी 4 कोटी; राज्य शासनाची मंजुरी :मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्ती येथे विविध सुखसुविधा पुरविणेसाठी बेलापूरच्यै आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांजकडे मागणी केली होती. ...

सिडकोच्या तीन प्रकल्पांत २३५४ झाडे होणार बाधित १६१० झाडांची कायमची कत्तल : ७४४ वृक्षांचे पुनर्रोपण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या तीन प्रकल्पांत २३५४ झाडे होणार बाधित १६१० झाडांची कायमची कत्तल : ७४४ वृक्षांचे पुनर्रोपण

सिडकोच्या खारघर, नेरूळ आणि खारकोपर भागातील तीन प्रकल्पांत २३५४ डौलदार झाडे बाधित होणार आहेत. ...