लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

नवी मुंबईत होर्डिंगचे सर्वेक्षण; बेलगाम जाहिरातबाजी थांबणार; होर्डिंग माफियांना बसणार आळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईत होर्डिंगचे सर्वेक्षण; बेलगाम जाहिरातबाजी थांबणार; होर्डिंग माफियांना बसणार आळा

या सर्वेक्षणानंतर अशा बेलगाम जाहिरातबाजीला लगाम बसून महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास  महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. ...

लँडिंग,फ्लायपास्ट चाचणी झाली; उर्वरित कामे कधी? - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लँडिंग,फ्लायपास्ट चाचणी झाली; उर्वरित कामे कधी?

त्या निमित्ताने चाचण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अजून बराच पल्ला गाठायचा असल्याचे चित्र आहे.  ...

पुनर्विकासातील वाटमाऱ्या थांबतील का? - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुनर्विकासातील वाटमाऱ्या थांबतील का?

नवी मुंबईत सध्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत. ...

कल्याण पूर्व-पश्चिमसह ऐरोलीवरून 'मविआ'त बिघाडी, कॅाग्रेसची उद्धवसेनेकडे तीन जागांची मागणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कल्याण पूर्व-पश्चिमसह ऐरोलीवरून 'मविआ'त बिघाडी, कॅाग्रेसची उद्धवसेनेकडे तीन जागांची मागणी

दोन दिवसात मुंबईत जागा वाटपाचा फार्मुला ...

सेमिकंडक्टरची राजधानी : नवी मुंबई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सेमिकंडक्टरची राजधानी : नवी मुंबई

प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई शहर देशाचे डेटा सेंटर्सचे माहेरघरच नव्हे, तर 'सेमिकंडक्टरची राजधानी' म्हणूनही ओळखले जाणार आहे.  ...

पनवेल: मोटरसायकलला हातगाडी बांधून गरोदर महिलेचा जीव धोक्यात घालणारा प्रवास - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल: मोटरसायकलला हातगाडी बांधून गरोदर महिलेचा जीव धोक्यात घालणारा प्रवास

महानगरातील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची भावना ...

विकासासाठी अडीच लाख घरांवर फिरणार बुलडोझर, ‘एमएमआरडीए’ क्षेत्रात गृहनिर्मिती वेग घेणार  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकासासाठी अडीच लाख घरांवर फिरणार बुलडोझर, ‘एमएमआरडीए’ क्षेत्रात गृहनिर्मिती वेग घेणार 

या बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी घरे निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका, ‘झोपु’सह ‘एमएमआरडीए’ने अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत. ...

ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीचे राजकीय पक्षांना वावडे; सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची दांडी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीचे राजकीय पक्षांना वावडे; सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची दांडी

जिल्हाधिकाऱ्यांचे ९ पक्षांना पुन्हा स्मरणपत्र ...