उपक्रमाच्या तिकिटाच्या दरानुसार महसुली उत्पन्न अर्थसंकल्पात गृहीत धरले आहे. सध्या उपक्रमाकडे वापरात असलेल्या १५४ जुन्या बससह फेमअंतर्गत उपलब्ध १६५ इलेक्ट्रिक बस आणि जीसीसींतर्गतच्या १५१ व जेएनयूआरएमच्या ३५ व्हॉल्व्हो अशा एकूण ५४१ बस कार्यरत आहेत. ...