लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

गोव्यातील २५ लाखांचे विदेशी मद्य जप्त; ‘एक्साइज’च्या पथकाची पिंपरी येथे कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोव्यातील २५ लाखांचे विदेशी मद्य जप्त; ‘एक्साइज’च्या पथकाची पिंपरी येथे कारवाई

Foreign liquor seized in Goa: गोवा राज्यातील निर्मिती व विक्रीची परवानगी असलेल्या दारूचे ३०५ बॉक्स व सहाचाकी वाहनासह ५२ लाख २८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...

मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण; आपल्‍याला केवळ ७५ टक्के, नैराश्यात विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण; आपल्‍याला केवळ ७५ टक्के, नैराश्यात विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

उमंग याच्‍या इतर मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण मिळाले, मात्र आपल्‍याला केवळ ७५ टक्‍के गुण मिळाल्‍याने उमंग याला नैराश्‍य आले होते ...

वृद्धाला एक कोटींचा घातला गंडा; शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृद्धाला एक कोटींचा घातला गंडा; शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक

ब्रोकरेज फी, हाय ट्रान्झेक्शन फी, सिक्युरिटी डीपॉझिट, थर्ड पार्टी हाय ट्रान्झॅक्शन विड्रोअल प्लॅटफार्म असे वेगवेगळे चार्जेस सांगून १ कोटीला लुटले ...

Pimpri Chinchwad: दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून चाकूने हल्ला; १७ वर्षीय युवतीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून चाकूने हल्ला; १७ वर्षीय युवतीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

तरुणी चिंचवड येथे आपल्या आई व भावासोबत राहत होती, तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे ...

Operation Sindoor : सात वर्षाच्या चिमुरड्याने सैन्यासाठी दिले खाऊचे पैसे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Operation Sindoor : सात वर्षाच्या चिमुरड्याने सैन्यासाठी दिले खाऊचे पैसे

वाढदिवसासाठी साठवलेल्या रकमेचा धनादेश तहसीलदारांकडे केला सुपूर्द ...

बारावी परीक्षेत कमी गुण तरुणीचे टोकाचे पाऊल, मतपरिवर्तनातून अनर्थ टळला… - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावी परीक्षेत कमी गुण तरुणीचे टोकाचे पाऊल, मतपरिवर्तनातून अनर्थ टळला…

बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेली १७ वर्षीय तरुणी रिझल्ट पाहण्यासाठी पिंपरीतील महाविद्यालयात गेली. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. ...

पीएमआरडीए हद्दीत पाणीटंचाई; २ टीएमसी जलसाठ्याची गरज, महापालिका हद्दीलगतच्या नागरिकांची समस्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीए हद्दीत पाणीटंचाई; २ टीएमसी जलसाठ्याची गरज, महापालिका हद्दीलगतच्या नागरिकांची समस्या

पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणी आरक्षित आहे. असे असले तरी त्यांच्याकडून हद्दीलगत पाणीपुरवठा करण्यास उदासीनता दिसून येते ...

पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) या व्हिडिओची तपासणी केली जात आहे... ...