लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. आपल्यावरही अशी कारवाई होऊ शकते, अशी चर्चा शहरातील इतर बड्या बांधकाम व्यावसायिक व  उद्योजकांध्येही सुरू झाली.... ...

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल

प्रियकराने ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते तसेच त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते ...

बहिणीचा बालविवाह; धमकीला न घाबरता भावाची पोलिसांकडे धाव - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बहिणीचा बालविवाह; धमकीला न घाबरता भावाची पोलिसांकडे धाव

लग्नाबाबत कोणास काहीही न सांगण्याची धमकी मुलीच्या भावाला दिली होती ...

बनावट कागदपत्रे करून वनपरिक्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट कागदपत्रे करून वनपरिक्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण

संशयितांनी या जमिनीतील २९ हेक्टर ४२ गुंठे जमीन विक्रीयोग्य असल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र तयार केले ...

Hello Inspector : फोन खणखणला अन् मारेकरी सापडला; चिमुरड्याचा गरम पाण्यात बुडवून केला होता खून - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Hello Inspector : फोन खणखणला अन् मारेकरी सापडला; चिमुरड्याचा गरम पाण्यात बुडवून केला होता खून

पोलिसांनी एका फोन काॅलवरून माग काढला आणि सापळा लावून तरुणाला पकडले ...

स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पिंपळे निलख येथील कारवाईत महिलेसह दोघांना अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पिंपळे निलख येथील कारवाईत महिलेसह दोघांना अटक

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई केली ...

Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक आयुक्तांच्या नेमणुका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक आयुक्तांच्या नेमणुका

आणखी दोन सहायक आयुक्तांची प्रतीक्षा... ...

Pimpri Chinchwad: पोलिस असल्याची बतावणी करत ज्येष्ठाचे अपहरण करून खून; दोघांना अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad: पोलिस असल्याची बतावणी करत ज्येष्ठाचे अपहरण करून खून; दोघांना अटक

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, टाकवे आणि चिंचवड येथे मंगळवारी (दि. ३१) हा धक्कादायक प्रकार घडला.... ...